STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Others

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Others

मी!

मी!

1 min
140

मी

कसे

मनास

या आवरू?

वाटते त्याला

उंच भिरभिरू,

आकाशी झेपावून

वाटे त्या चंद्रास धरू,

मन माझे फुलपाखरू!! 


Rate this content
Log in