STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Romance Action

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Romance Action

ये तू परतून!

ये तू परतून!

1 min
172

थोड्या दिवसानं

ये तू परतून;

वरूणा लाडक्या,

घे तू बरसून !

शेत व शिवार ,

टाक रे भिजवून;

ओढे, नदी, नाले,

जाऊदे रे भरून!


पीक डौलदार,

डोळा साठवून;

होऊ दे रे तृप्त,

बळीराजा मन!


ये तू परतून,

थोड्या दिवसांनं!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract