STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Romance Action

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Romance Action

मनाच्या गाभार्‍यात

मनाच्या गाभार्‍यात

1 min
157

मनाच्या गाभार्‍यात,

वसवला आहे एक देव!

सकाळ संध्याकाळ;

पूजते त्यास मी सदैव!!


काळजाच्या कप्प्यात,

ठेवली आहे एक ठेव!

दुसरं तिसरं कुणी नाही;

तुच तू आहेस एकमेव!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract