STORYMIRROR

Priyanka Kumawat

Inspirational

3  

Priyanka Kumawat

Inspirational

नवी पहाट

नवी पहाट

1 min
363

नवी पहाट अन

नवी ती स्वप्ने

देऊनी उर्जा

गाठण्यास ध्येये

भरे स्वच्छ तो

प्रकाश जीवनी

जगण्याची नवी

उम्मीद देऊनी

जुनीच दिनचर्या

पण आशा नवी

चढे शिखर पाठी

कल्पनांची शिदोरी

निराशेचे मळभ

दूर ती करूनी

झाली सज्ज

नवे रूप घेऊनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational