STORYMIRROR

Priyanka Kumawat

Others

3  

Priyanka Kumawat

Others

नैराश्य

नैराश्य

1 min
213

हसरे बोल परत परत हसवत नाही

एक खुशी परत आनंद देत नाही

मग एक दुःख सारखेच का बोचते?

जखमेवरची खपली सारखी काढत राहते

मनकवड्या माणसा रे

मनाचे ते आहे खेळ सारे

मानले तर जीवन सफल आहे

नाही मानले तर तिमिरात आहे


Rate this content
Log in