STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Drama Classics Fantasy

3  

manisha sunilrao deshmukh

Drama Classics Fantasy

नशीब माझं

नशीब माझं

1 min
195

नशीब माझं हे अनवणी कुठे ही फिरत...

मन माझे नशीबामुळे झुरतय....


आयुष्य हे एक जीवनातील प्रवास आहे..

नशीब हे त्यातील भाडे करू आहे..


आयुष्य हे खूप सुंदर आहे...

परंतु ते जगता येणे हे मात्र तेवढच खरं....


या नशीबाची दोन चाकं आहेत...

एक आनंद तर दुसऱ्या कडेला दुःख आहे...


त्यात कही प्रवाशी आहेत..

कही गोड तर कही तिखट , कडू, आंबट आहेत..

तरी जीवन मात्र सुखी आहे..


आज ना उद्या आपलं...

ही नशीब उजडेल खरी...

याच आशेने रोज स्वप्न बघते किती तरी...

आज नहीं तर उद्या बदलेल..

 नशीब माझ पण कधी तरी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama