Mahesh V Brahmankar
Horror Romance Tragedy
नशिब कुणाचे!
कसे असेल!!
संघर्ष हाच!
निष्कर्ष असेल!!
संयम बाळगा!
सुख मिळेल!!
नाहीतर फक्त!
दुःख मिळेल!!
अष्टांग
यश
छावा
सिगारेट
व्यायाम
बाळ
चेंडुफळीं
वेळ
मधुर तुला
मधुरतुला
व्यक्तीची किंमत ती हयात नसताना समजते याचे हृदयद्रावक चित्रण करणारी कविता व्यक्तीची किंमत ती हयात नसताना समजते याचे हृदयद्रावक चित्रण करणारी कविता
आठवणींना उजाळा देणारी अचानक आलेल्या पावसाबद्दल केलेली सुंदर रचना आठवणींना उजाळा देणारी अचानक आलेल्या पावसाबद्दल केलेली सुंदर रचना
काळजाचा थरकाप उडविणारी कविता काळजाचा थरकाप उडविणारी कविता
हृदयस्पर्शी कविता हृदयस्पर्शी कविता
ईश्वरास ते मागणे, जीवा हानी नको ईश्वरास ते मागणे, जीवा हानी नको
सगळीकडे तूच दिसते सगळीकडे तूच दिसते
प्रत्येकाच्या भीतीत, कधी हिम्मत केलीच नाही प्रत्येकाच्या भीतीत, कधी हिम्मत केलीच नाही
गाठी बांधलेल्या असे, सदा प्रेमाच्या संगती गाठी बांधलेल्या असे, सदा प्रेमाच्या संगती
घेऊन स्वप्ने जगलो, स्वप्ने ती सारी अधुरी घेऊन स्वप्ने जगलो, स्वप्ने ती सारी अधुरी
मिळेल का खायला, पोटभर शेतकऱ्याला मिळेल का खायला, पोटभर शेतकऱ्याला
तुमच्या सुखापायीच मी जातोय सोडून सारं तुमच्या सुखापायीच मी जातोय सोडून सारं
दिसले जे मला त्यावर विश्वास बसेना... भूतबीत असे नव्हते काही दिसले जे मला त्यावर विश्वास बसेना... भूतबीत असे नव्हते काही
घनघोर काळोखी रात्र अन नदीकडे जाणारी पायवाट घनघोर काळोखी रात्र अन नदीकडे जाणारी पायवाट
अशांत जीवाची होते घालमेल अशांत जीवाची होते घालमेल
तेव्हाच मिळेल आम्हाला भयापासून मुक्ती तेव्हाच मिळेल आम्हाला भयापासून मुक्ती
उगाच काहुर माजते मनात उगाच काहुर माजते मनात
तुफान वादळं उठवणारी धडधड काळजात....... तुफान वादळं उठवणारी धडधड काळजात.......
अस होते भूताटकी घर त्या वसाण घराची महती खरी! अस होते भूताटकी घर त्या वसाण घराची महती खरी!
पुरुषी वृत्तीला विरोध पुरुषी वृत्तीला विरोध