STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

नरवीर बाजीप्रभू देशपांडे....!

नरवीर बाजीप्रभू देशपांडे....!

1 min
1.6K


नरवीर बाजीप्रभू देशपांडे...!


न सलं आमची नरवीरांची

र णांनगण गाजविणारी

वि रुत्वाचे रक्त घेऊनी

र णांगणात शर्तीने लढणारी

बा हू स्पुरूनी विरगाथा रचिली

जी पाहिली पावन खिंडीने

प्र यत्नांची पराकाष्ठा

भू वरी साक्षात त्या क्षणी अवतरली

दे दाणादाण वार करुनि

श वांच्या रचिल्या राशी

पां ग फेडले शिवरायांचे

डे रे दाखल होता साक्षात मृत्यू

थांबविले शौर्याने यवनास

तोफ सलामी कानी येता

धारातीर्थी पडूनी अभिषेक केला

पावन खिंडीस प्राण जाईतो

त्याशूर नरवीर बाजीप्रभुस

आठविता उर अभिमानाने भरतो

म्हणुनी स्मृतिदिनी त्यांच्या चरणी

मानाचा विनम्र मुजरा करतो....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational