नको
नको
आवडती भाजी नाही रुसू नको
उघडयावर जेवतोय लाजू नको
दिवस पलटतील आशा सोडू नको
बहिण भरवतेय खाली पाहू नको
आवडती भाजी नाही रुसू नको
उघडयावर जेवतोय लाजू नको
दिवस पलटतील आशा सोडू नको
बहिण भरवतेय खाली पाहू नको