STORYMIRROR

Ankit Navghare

Tragedy Others

3  

Ankit Navghare

Tragedy Others

नको नको

नको नको

1 min
11.5K

नको नको मला आता

कुणाची साथ नको 


खुप झाले दु:ख जिवनात अजुन 

मग आता कुठला आघात नको 


आरसा ठेवावा लोकांसमोर पण

उगाचंच कुणाला हत्तीचे दात नको


मिळेल का मला कुणी फक्त 

माणूस सोबत त्याची जात नको


शोधतो थेंब अमृताचा मी फक्त 

मग भेसळ तेवढी त्यात नको 


आकाशी नव्याने सुर्योदय व्हावा 

छळणारी हि अंधारलेली रात नको         


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy