STORYMIRROR

SWATI WAKTE

Abstract

3  

SWATI WAKTE

Abstract

निसर्गाच्या छटा

निसर्गाच्या छटा

1 min
518


निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा 

कधी आकाशी आणतो घटा 


कधी ऊन सावलीचा खेळ 

कधी इंद्रधनुष्याचा मेळ 


निसर्ग जणू आहे मनकोवळा 

घेऊन येतो सोबत सोहळा 


निसर्गाच्या सानिध्यात शोधू आनंद 

दूर होती चिंता सदोदित 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract