STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

निसर्ग

निसर्ग

1 min
226

निसर्ग आपला मित्र

तोच आपला सखा

त्याच्यावाचून

मनुष्य जीवन नाही

निसर्ग देतो

अन्न ,वस्त्र ,निवारा,

तरी ही

मनुष्याने निसर्गाचा

केला पसारा,,

झाडेे तोडून जंगल संपले

मनुष्य जीवन विस्कळीत झाले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational