STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

निसर्ग

निसर्ग

1 min
207

निळे आकाश

गडगड करती विजा

रंगीबेरंगी फुले

वाराच्या तालावर नाचतात

फुलांच्या सुगंधानेे बहरला

निसर्ग,,,

सांजवेळी घरोघरी

लागली दिवे

वाऱ्याची एक झुळूक

प्रत्येक माणसाच्या

अंगाला स्पर्श करूनी,,

मनाला शांत करून जाई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational