STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy Others

निसर्ग माता

निसर्ग माता

1 min
218

झाल्या आमच्याकडून

काही चुका

हे निसर्ग माता,,,

तुझ्या मूर्ख बाळाना माफ कर

विनंती करीतो हात जोडूनी,,

आम्हाला तुझ्या पदरात घे,,

नको कोणता वायरस

नको कोणती बिमारी

आमची रक्षा तू कर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy