STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

निसर्ग कविता

निसर्ग कविता

1 min
338

   हा खेळ निसर्गाचा

   शिकवून खूप जातो,

    अंतरीच्या स्पंदनांना

    सहज असा छेडीतो.


    हिरवाईचा नखरा भारी

     दृष्टीस तृप्त करीतो,

     आयुष्याच्या सारीपाठात

     चैतन्य भरूनी जातो.


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Inspirational