STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Children

2  

Kshitija Kulkarni

Children

निरागस बालपण

निरागस बालपण

1 min
80

अरेरे थांब जाऊ नकोस

बालपण माझ खाऊ नकोस

बालपण तसं सर्वात असतं

काहीत रमून गायब होतं

निरागस नावाचा अर्थ उमगुन

धरायचे असते त्यास झेलून

झेलून त्यास मुठीत पकडायचं

मुठीतलं सांभाळून दुसऱ्यास द्यायचं

काहीसं देऊन थोडं थांबून

मनाला द्यायचं त्यात झोकून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children