नेमबाजी
नेमबाजी
*नेमबाजी"
द्रोणाचार्यने अर्जुनाला शिकविली नेमबाजी
युद्धात कौरवांना हरविले अर्जुनाने होता।।
आसावी जिद्द अंगात जीवनाच्या वाटेवरती
अविरत घामाच्या अभिषेकाचा मंत्र होता।।
देवकी नंदन कृष्णाही मीत्रत्वाचा दास होता
गोपवृंदाना सख्याचा नेमका तो ध्यास होता।।
जानकी सह राजयोगी चालला तो वनविहारा
एकवचनी राम त्याला कैकईचा त्रास होता ।।
रावनाचा गर्व हरण्या मी-पणाला सारण्याला
स्वधर्माला पाळण्या हा घेतला वनवास होता ।।
