जानकी सह राजयोगी चालला तो वनविहारा एकवचनी राम त्याला कैकईचा त्रास होता ।। जानकी सह राजयोगी चालला तो वनविहारा एकवचनी राम त्याला कैकईचा त्रास होता ।।
प्रेमळ, भक्तवत्सल तू, असा अयोध्यापती श्री राम तू प्रेमळ, भक्तवत्सल तू, असा अयोध्यापती श्री राम तू
प्रपंचात कधीच न ढासळता वेळेस राहते खंबीर मी जानकीही मी, जिजाऊही मी समजू नका मज अबला आजही आहे सशक... प्रपंचात कधीच न ढासळता वेळेस राहते खंबीर मी जानकीही मी, जिजाऊही मी समजू नका म...