STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

नात्याचा बोजा

नात्याचा बोजा

1 min
225

थकले मन माझे

नात्याचा बोजा

उठाता उठाता

स्वप्नानेेेे सजले होते जीवन 

मांडला होता

खेळ बाहुल्यांचा

तेव्हाच मांडला 

खेळ नात्यांचा

माझ्याच नात्याने

मलाच घाव दिले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational