नातं
नातं
आजकाल नाती फिकी पडत चालली आहेत
एखाद्या दूध नसल्याला चहासारखी गडद होत चालली आहेत
पूर्वी नात्यात होता गोडवा
आता भरली आहे कटुता
रक्ताचे नाते होत आहे इतिहासजमा
त्यालाही लागली भेसळ जमा
नवीन माध्यम आहे दूरदूरच्यांना जोडण्यासाठी
मन मात्र एकमेकांबद्दल दुरावत चालली
समंजसपण नाही तिथे आवड कशी असेल
न जाणो संशोधकांना भविष्यात डायनासोरप्रमाणे नात्याचाही शोध लावायला न पडो
हीच मला मोठी भीती वाटते
