STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Tragedy

3  

manisha sunilrao deshmukh

Tragedy

नात......

नात......

1 min
608

काम असता तेव्हाच गोड बोलतात

काम झालं की मान डोलावतात

काम पडताच स्वार्थी नात त्यांनी जोडल

काम सरताच नात पण त्यांनीच तोडल

नात पण त्याच्याच सोबत करतात

ज्याचा खिसा नेहमी पैश्याने भरलेला असतात

नात्यात जे मिळालं त्याच्यातच राहा मिळून

नको रे माणसा नात्याचा असा खेळन तू करू .....


        जसा शेतकऱ्याच जीव शेत असत

        तसचं प्रेमाचं घर हे नात असत

        असा कसा तू बदलला रे माणसा

         नको नात्याचा खेळ मांडू असा

         नात्यातल्या या स्वार्था पाई

         लोक एकमेकाचे झालेत वैरी काई

        नात्यात ज्याला स्वतःची चूक कळत नाही

         त्यांना आपण कधीच बदलू शकत नाही

                            


नात्यात चूक पण तुझीच

पण माफीची भीक मागते मीच

येवढं होवून पण ताट मानेत राहते तू

दुसऱ्याला सांगतो की नात तोडल मी

नात पण अस टाकतात तोडून

जसे च्याहात पडता माशी टाकते फेकून

मी जीवनातलं नात अनुभवलं 

स्वार्थी लोकांनी स्वार्थामधेच नात बनवलं

नको रे माणसा नात्याचा असा खेळ बनवू.....




Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy