नाच रे मना नाच....!
नाच रे मना नाच....!
💫💫💫💫💫💫💫
नाच रे मना,प्रेमाच्या दारात,
नाच रे मना नाच..💃
हृदयाची तार जुळली रे,
पोराला पोरगी पटली रे..
आहे तू मनात, ये जरा प्रेमात
दिवाणी होऊन नाच..
नाच रे मना,प्रेमाच्या दारात
नाच रे मना नाच...💃
काळा काळा रंग मला पावला ग,
मनातल्या देव्हारी भरला ग,
पडता प्रेमात, जाई मी कोमात,
रंगाचा मला ग काच,
नाच रे मना, प्रेमाच्या दारात,
नाच रे मना नाच....💃
तुझ्या साठी मी पोपट ग,
मिठूमिठू करीत फिरतो ग...
तुझ्याच प्रेमात, हाय मी जोमात,
मनाला तुझी रे आच...
नाच रे मना,प्रेमाच्या दारात,
नाच रे मना नाच....💃
प्रेमात पोरगी फसली ग,
अशी कशी मनात बसली ग..
सांग माझ्या कानी, तूच ओरडुनी,
रडत खेळत नाच...
नाच रे मना,प्रेमाच्या दारात,
नाच रे मना नाच....💃
♠️♥️♠️♥️♠️♥️♠️
