STORYMIRROR

Sunil Khaladkar

Drama Romance

3  

Sunil Khaladkar

Drama Romance

ना स्पर्श...

ना स्पर्श...

1 min
317

ना स्पर्श हॊता तिचा,

ना तिला कधीच पाहिले होते..

अश्याच एका सुंदर मनाच्या मुलीवर,

मी माझे प्रेम वाहिले होते...


ती आहे कशी,. दिसते कशी,.

याच्याशी मला काहीच नाही घेणं देणं..

खूपच सुखद भावना असते मित्रहॊ ,

प्रेमात कोणाचं तरी होणं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama