STORYMIRROR

Prashant Kadam

Inspirational

3.1  

Prashant Kadam

Inspirational

मुलगी शिकली !

मुलगी शिकली !

1 min
30.3K


मुलगी शिकली, प्रगती झाली

साक्षी, सिंधूने, शान राखली


एक नवा कीर्तीमान रचला

आॅलिंपिकमध्ये झेंडा रोवला


प्रयत्न, मेहनत कामी आली

मेडल मिळण्यास सुरूवात झाली


आले ब्राॅन्झ, मिळवले सिल्व्हर

गोल्ड ही मिळवतील मुली लवकर


भारताचे नाव मुलींनी ऊंचावले

अशक्य नाही हेच शिकवले


मुलींना कमी नकाच लेखू

त्यांच्याकडून सर्व जिद्द शिकू


कन्या आहेत सबला आपल्या

शोभा नसून विरांगना भासल्या


मुलगी शिकली, प्रगती झाली

साक्षी, सिंधूने, शान राखली





Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational