मुलगी आणि सून
मुलगी आणि सून
जी आई असते, तीच सासू ही असते,
मग आई का चांगली?
आणि सासू का वाईट?
जी मुलगी आहेे ती सून पण आहे
मग मुलगी का लाडकी ?
आणि सून वाईट
मुलीच दुःख च का
काळजाला इजा करत?
सूनेकडे का वाईट नजरेने बघीतलं जात
माणसांनी रॉकेल टाकल
असेल सुनेवर,
पण जेव्हा जळते तेव्हा मुलगीच जळते
