STORYMIRROR

Ankita Akhade

Abstract

3  

Ankita Akhade

Abstract

मुक्त होऊन द्या मज

मुक्त होऊन द्या मज

1 min
146

त्या फुलपाखरा सारखे 

एकटे आकाशात उडू द्या मज 

ज्वालामुखी सारखं उद्रेक 

होणार नाही पण

मुक्त होऊ द्या मज 


गरुडा सारखी झेप घेता येणार नाही 

सुरुवात करायची पण 

हार अजून मानली नाही 

बाबांच्या खांद्याला खांदा लावून जग 

पण आज 

मुक्त होऊ द्या मज 


काळाची गरज झाली एकटे राहण्याची 

पण सवय नको करूस त्याची 

स्वतःच्या दुनियेत अडकून राहण्यापेक्षा

बाहेरच्या दुनियेत करून बघ मौज 

आज थोड 

मुक्त होऊ द्या मज 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract