मतलबी...
मतलबी...
ओळख कशी मतलबी झाली
चार चौघात आपली माणस परखी झाली👨👩👦👦
आपला हिस्सा मांगुन बघितला तेव्हा🗣️
कडल जवळची सर्व नाते तोडून गेलीत 👣
हिस्सा सोडून बघितला तेव्हा गेलेले परत आलीत👭
काय राव सांगु तुम्हा ही तक्रार नसुन 🙆
जीवनातले प्रसंग बोले त्याची दयना...||ध्रु||...💞
💕ओळख कशी मतलबी झाली
मतलबी जीवनात मतलब संपताच रडवल
पण त्यांनी ज्यांनी कधी हसवलं होत मला
माझ्या जीवनातली सर्वात मोठी चूक 😰
मी सर्वांना आपलच मानल 🤗
प्रयत्न मी पण केला हो मतलबी 🤨
बनायचं पण मला नाही जमल👎
फायदा घेणारी घेतच राहली...||१||....💞
💕ओळख कशी मतलबी झाली
काय राव सांगु जीवनात अलगच घडल🗣️
जो पर्यंत पैसे होते माझ्या जवळ💸
तो पर्यंत होते सर्वच गोळ☺️
पैसे देवून संपले आता सर💸
परत मांगता आता मिच झाले चोर🗣️
तेव्हा कळून चुकलं, जेव्हा सगळ संपलं 🤱
गमावणाऱ्याला पण कळेल त्याने काय गमावलं..||२||..💞
💕 ओळख कशी मतलबी झाली
पाणी प्यायला मागितलं मी ,,🚰
घेऊन येताना आधी पिऊन ती आली
काय भाऊ लोक मतलबी झाली🙆
नात पण त्याच लोकानी तोडली🤞
ज्यांनी मतलबा साठी जोळलित...||३||