STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

4  

Kshitija Kulkarni

Abstract

मशाल

मशाल

1 min
247

म्यानातून काढलेली भारी तलवार

घाली आता प्रत्येकावर वार

माझी माती माझी माय

अशीच कुढत बसणार नाय


शांततेसाठी चाले सारे प्रयत्न

अवशेष होतील आता भग्न

अहंकार आमचा जागृत होताच

हाती मशाली घेवू बघाच


बांगड्यांची जागा आता कड्यांची

वाट लाऊ तुमच्या मड्यांची

आव्हानाच्या आधी विचार केलात?

आता रागाच्या अंगाऱ्यात मेलात

आता गरज आहे एकजुटीची

माणसातल्या दानवाला पळवून लावायची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract