STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Tragedy Classics Thriller

3  

manisha sunilrao deshmukh

Tragedy Classics Thriller

मृत्यू.....

मृत्यू.....

1 min
200

आयुष्यातील सर्वात सुंदर सत्य 

ते म्हणजे मृत्यू असत

गेली मी गाळ झोपेत

स्वप्नात भास मला झाला

मला न्यायला यम आला

भीतीने सार भिजल माज अंग

मृत्यू हेच शेवटचं सत्य अस ऐकायला येत होते...||ध्रु||


      

       आयुष्यातील सर्वात सुंदर सत्य 

       ते म्हणजे मृत्यू असत......

      आभाळ गरजते कशी वीज चमकते

      कुत्रीला ही यम आल्याची चाहूल लागते

      जन्म तर रडताना झाला

      मृत्यू कसा होईल ठावूक नाव्हते

  मृत्यू हेच शेवटचं सत्य अस ऐकायला येत होते...||१||


आयुष्यातील सर्वात सुंदर सत्य 

ते म्हणजे मृत्यू असत.....

सुटलाच गंध शेवटी झाकलेले प्रेत होते

झाकले कफन तर केवळ निमित्त मात्र होते

आयुष्या मध्ये सर्वांची चिंता करता करता

आज माझीच चिता सर्वांजन जाडत होते

मृत्यू हेच शेवटचं सत्य अस ऐकायला येत होते...||२||



      आयुष्यातील सर्वात सुंदर सत्य 

      ते म्हणजे मृत्यू असत.....

      यम सांगत नहीं की तो येईल कधी

      पण मृत्यू ही चाहूल देते येण्या आधी

      रडतो वेड्या कश्याला झाले जे होणारच होते

      कारण ते जीवनाचे रहस्यच होते

   मृत्यू हेच शेवटचं सत्य अस ऐकायला येत होते..||३||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy