STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Romance Others

3  

Ramkrishna Nagargoje

Romance Others

मृगनयनी

मृगनयनी

1 min
11.8K

ही रात्र कशी काळी,

नभी चांदणी,

झगमगती, मोत्यावाणी.

तुझी माझी प्रीत,

चांदण्यावाणी.


हिरवी हिरवी पैठणी,

किनार चंदेरी,

चाल तुझी तिरकी,

मोरावाणी.

चल चल राणी,

तू महाराणी.


हा चाफा हिरवा,

कळीने भरला,

बोट तुझे कळीवाणी.


खळखळ वाहते नदी,

पाणी वाहते,निर्मळवाणी

काया तुझी लव्हाळ्यावाणी.


आकाशी ढग आले, काळे,

पाऊस पडे मोत्यावाणी,

विज चमके,तूझ्यावाणी,

तू माझी गं मृगनयनी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance