STORYMIRROR

Hemant Patil

Inspirational

4  

Hemant Patil

Inspirational

मृग नक्षञ

मृग नक्षञ

1 min
591

आकाश काळेभोर झाले.गगनात गडगडले वीज कडाडली.धरणिकंप पाऊन थरथरली काळजात धडधडले.

टपोरे थेंब तापलेल्या जमिनीवरी ती आपटले.

निसगा'चा सुगंध दरवळला कुठेतरी रानामधये

मयूर 

पिसारा फुलवून 'थूईथूई' नाचू लागला लांब डोंगराच्या


पलयाकडे आकाशामधये इंद्रधनुष्याचीकमान निसगा'साठीसज झाली

धरतीवरील

पशू पक्षी झाडे झुडपे

शेतकरी गहिवरले

आंनदली



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational