मराठी माणूस
मराठी माणूस


आकाशाला गवसणी घालतो तो मराठी माणूस
पेपर विकतो तो मराठी माणूस
दूध विकतो तो मराठी माणूस
चित्रपटसृष्टीत रुजू असतो तो मराठी माणूस
नाट्यभूमीत रुजू असतो तो मराठी माणूस
शेती करतो मराठी माणूस
लेखन करतो तो मराठी माणूस
लेखक असतो तो मराठी माणूस
कवितेत मंत्रमुग्ध असतो तो मराठी माणूस
जो स्वतःच्या पायावर उभा राहतो तो मराठी माणूस
स्वतःपेक्षा दुसऱ्यावर प्रेम करतो तो मराठी माणूस
स्वतःपेक्षा इतरांवर विश्वास ठेवतो तो मराठी माणूस