STORYMIRROR

Shubham Yerunkar

Inspirational

3  

Shubham Yerunkar

Inspirational

भारत देश माझा...

भारत देश माझा...

1 min
236

भारतमातेच्या प्रति केला आहे

एक निर्मळ विचार

ज्या थोर वीरांनी ज्या मातीत

आपल्या भारतमातेसाठी वीरमरण दिले त्यांच्यासाठी


मी तप्तर असेल एक देश प्रेमासाठी

माझे सर्वस्व अर्पण करूनि भारतमातेला


भारतमातेच्या अंगालाही स्पर्श करू देणार नाही

या शेतीप्रधान भारतमातेसाठी मी तप्तर असेल


मीही होईन या भारतमातेचा सुपुत्र नागरिक

मीही महाशक्तीशाली बलाढ्य भारत घडवेल


नष्ट करुनि टाकेल भ्रष्टाचार, गरिबी अन् दारिद्र्य

या भारतमातेला मी विश्वसुंदर बनवेल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational