माझा सुंदर भारत....
माझा सुंदर भारत....


भारतमातेच्या प्रति केला आहे एक निर्मळ विचार
ज्या थोर वीरांनी ज्या मातीत
आपल्या भारत मातेसाठी वीरमरण दिले त्यांच्यासाठी
मी तप्तर असेल एक देश प्रेमासाठी
माझे सर्वस्व अर्पण करूनि भारत मातेला
भारत मातेच्या अंगाला ही स्पर्श करू देणार नाही
या शेतीप्रधान भारत मातेसाठी मी तप्तर असेल
मी ही होईन या भारत मातेचा सुपुत्र नागरिक
मी ही महाशक्तिशाली बलाढय भारत घडवेल
नष्ट करुनि टाकेल भ्रष्टाचार, गरिबी अन् दारिद्र्य
या भारत मातेला मी विश्वसुंदर बनवेल