STORYMIRROR

Nandini Narsing Sonare

Classics

3  

Nandini Narsing Sonare

Classics

मराठी आमची शान

मराठी आमची शान

1 min
184

आम्हा मोठा अभिमान 

    मराठी आमची शान 

महाराष्ट्र भूमीवर 

    आम्ही मोठे भाग्यवान 


मातृभाषेला गौरव 

    कुसुमाग्रज लाभले 

माझ्या मराठी भाषेला 

    ज्ञानभाषा त्यांनी केले 


माझ्या माय मराठीचे

    लिहू किती गुणगाणं 

मराठी गौरव दिन

    नंदू करीते लिखाण



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics