STORYMIRROR
प्रगती
प्रगती
प्रगती
प्रगती
वैज्ञानिक शोधामुळे
सगळे हैराण
नवनवीन शोध
रोजचेच बघून
विज्ञानामुळे झाली
माणसाची प्रगती
कष्टालाच फळ
ही वैज्ञानिक नियती
ज्ञान आत्मसात
वैज्ञानिक दृष्टिकोन
प्रचिती प्रयोग
निरीक्षण अनुमान
More marathi poem from Nandini Narsing Sonare
Download StoryMirror App