परिश्रम
परिश्रम
यश लाभे जिवनी
कठोर परिश्रमान
होईल जिवन यशस्वी
नाव किर्तीमान
यश प्राप्तीसाठी योग्य
स्वतःचेच विचार
प्रयत्नावर अवलंबून
जीवनी नूर
यश लाभे जिवनी
कठोर परिश्रमान
होईल जिवन यशस्वी
नाव किर्तीमान
यश प्राप्तीसाठी योग्य
स्वतःचेच विचार
प्रयत्नावर अवलंबून
जीवनी नूर