STORYMIRROR

Nandini Narsing Sonare

Classics

3  

Nandini Narsing Sonare

Classics

शक्तिमान

शक्तिमान

1 min
150

राज्य माझा शूरवीर

महाराष्ट्र बलवान

इतिहास शक्तिमान

महाराष्ट्र धनवान


बहुजनांचा कैवारी

साहेब आंबेडकर

पर्यटकास प्रसिध्द

विद्येचे माहेरघर


सर्वाधिक उंचीचे हे

शिखर कळसुबाई

माझ्या महान राज्याचा

राज्य फळ आमराई


प्राचीन एतिहासीक

हा वारसा लाभलेला

नंदू सार्थ अभिमान

रहिवाशी असलेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics