Nandini Narsing Sonare
Action
थोडा सावळा
आहे माझा रंग
सदा लिखाणात
असते दंग
पेन नी वही
नेहमी जवळ
सुचलेच काही
लिहिते ओळ
आवड खूप
कवितेची मज
नंदू काव्य हे
स्ववर्णन साज
बाबा
मराठी आमची शा...
स्ववर्णन
प्रगती
रूप तुझ न्यार
मी पक्षी
उडायचे कसे
परिश्रम
शक्तिमान
मेहमान
शेवंताच्या शिक्षणासाठी एक वडील गडबड करत आहेत, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी संधी मिळवू इच्छिता? शेवंताच्या शिक्षणासाठी एक वडील गडबड करत आहेत, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी संधी म...
हसता हसता रडतो, जीवनाची अशी कहाणी. व्हायचं ते होईल, मीही तयार आहे. हसता हसता रडतो, जीवनाची अशी कहाणी. व्हायचं ते होईल, मीही तयार आहे.
जीवन अनित्य आहे, आणि शांतता फक्त अंत:करणातच मिळवता येते. संतांच्या शिकवणीनुसार, अंतःप्रकाशाच्या शोधा... जीवन अनित्य आहे, आणि शांतता फक्त अंत:करणातच मिळवता येते. संतांच्या शिकवणीनुसार, ...
अप्रतिम काव्य रचना अप्रतिम काव्य रचना
सण समारंभ येती जेव्हा दारी सगळ्यांनाच खरेदीची असते हौस भारी सण समारंभ येती जेव्हा दारी सगळ्यांनाच खरेदीची असते हौस भारी
तू निळशार आभाळ मी त्यातली मुक्त बागडणारी पक्षी. तू माझाचं व्हावा ही मनावर कोरली मी सुंदर नक्षी. तू निळशार आभाळ मी त्यातली मुक्त बागडणारी पक्षी. तू माझाचं व्हावा ही मनावर कोरल...
कल्पवृक्ष छाया I आई परी माया I झिजवितो काया I बाप माझा कल्पवृक्ष छाया I आई परी माया I झिजवितो काया I बाप माझा
एका बलात्काराच्या घटनेचे कविमनाने घेतलेला वेध एका बलात्काराच्या घटनेचे कविमनाने घेतलेला वेध
आठ अक्षरी कवितेत व्यसनमुक्तीसाठी लढा द्यायला सांगितला आहे आठ अक्षरी कवितेत व्यसनमुक्तीसाठी लढा द्यायला सांगितला आहे
सामाजिक दांभिकपणा आणि त्यावरील परिस्थितीजन्य भाष्य सामाजिक दांभिकपणा आणि त्यावरील परिस्थितीजन्य भाष्य
नववधू, सासर, छळ नववधू, सासर, छळ
तरुण मन वागणूक वेगाचा नाद बेफिकिरी तरुण मन वागणूक वेगाचा नाद बेफिकिरी
शेळ्या मेंढयांचे आता जीणे नको बलिदानाचे आता गोडवे नको सक्षम बुद्धिजीवी जीवन घडवूया शेळ्या मेंढयांचे आता जीणे नको बलिदानाचे आता गोडवे नको सक्षम बुद्धिजीवी जीवन घड...
चारोळी, वाचन, फोनचा अडथळा चारोळी, वाचन, फोनचा अडथळा
खात्री करून घेतली सूर्याने आणि पुन्हा गरजला आहे कोण या सूर्यमालेत जो आव्हान देईल मजला? खात्री करून घेतली सूर्याने आणि पुन्हा गरजला आहे कोण या सूर्यमालेत जो आव्हान देई...
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे गाऱ्हाणे ठणकावून मांडणारी कविता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे गाऱ्हाणे ठणकावून मांडणारी कविता
दहशतवाद, नायनाट, आक्रमक पावले सरकारची दहशतवाद, नायनाट, आक्रमक पावले सरकारची
समानतेचा हक्क आहे तिचा झेप घेऊन स्वप्न साकारेल, झुगारुन सारी बंधने स्वच्छंदी स्वातंत्र्याचे ती बं... समानतेचा हक्क आहे तिचा झेप घेऊन स्वप्न साकारेल, झुगारुन सारी बंधने स्वच्छंदी ...
भेकडांचा देश उरला, पराक्रमी नाही कोणी उरला भेकडांचा देश उरला, पराक्रमी नाही कोणी उरला
विचारांची क्रांती करा विचारांची क्रांती करा