STORYMIRROR

Nandini Narsing Sonare

Classics

3  

Nandini Narsing Sonare

Classics

उडायचे कसे

उडायचे कसे

1 min
174

मस्त जगून

उडायचे कसे आता

पंख ना फुटे

हालचाल न करता


मनाचा हा भास

यशस्वी होईल का

विचार न करता

पुढे जायचं का


फक्त स्वप्न देख

बसायचं नसतं

मेहनतीला फळ

मिळत असतं


जिवनात संघर्ष

चालूच असतं

हारणा जितना

होणारच असत


वेळ काढला तर

मिळत असतं

उगच काहीही 

बोलायचं नसतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics