STORYMIRROR

Nandini Narsing Sonare

Fantasy Others

3  

Nandini Narsing Sonare

Fantasy Others

मी पक्षी

मी पक्षी

1 min
185

स्वतंत्र स्वतंत्र

द्या आम्हा स्वतंत्र

उडान आकाशी

नको परतंत्र


नको मला सोन्या

चांदीचा पिंजरा

सोडा घेऊ द्या हो

स्वातंत्र्याचा वारा


निसर्गाच्या कुशीत

माझे जिवन

वृक्ष,लता, वेली

ते आनंदी क्षण


क्रूर,निर्दयी

नको होऊ माणसा

पक्षी पिंजरा 

नको ठेऊ बंदिसा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy