मोरया
मोरया
आदी शक्तीचा लाडका गणराया
थाटामाटान सजला हा राया
विधू विनाशक वक्रतुंडाया
उभा पाठी सखा अंत प्रणाया
मोरया, मोरया, मंंगलमुूर्ति मोरया।।
सुख दु:खहर्ना ये रे पुुुढच्या वर्षना
वाट तुुुुझी पाहता, भक्तना
ये रे मौरया, अदी राया, शिव राया,
गणपती मोरया, गणपति मोरया
मोरया, मोरया, मंंगलमुूर्ति मोरया।।
धरती तुुझा नावाचा उपवास
हसत खेळत नाव मुलांच्या मुखास
अरे तू राया, मिटावे काया, कशी तुझी माया
मोरया, मोरया, मंंगलमूर्ति मोरया।।
