गणपतीचे वर्णन गणपतीचे वर्णन
गणपतीवरील रचना गणपतीवरील रचना
धरती तुझ्या नावाचा उपवास, हसत खेळत नाव मुलांच्या मुखास धरती तुझ्या नावाचा उपवास, हसत खेळत नाव मुलांच्या मुखास
दुःखाचे निवारण करण्यास विघ्णहर्ता उभे दुःखाचे निवारण करण्यास विघ्णहर्ता उभे
वसते माझ्या मनाच्या गाभारी, नाव तुझे रे मंगलमूर्ती वसते माझ्या मनाच्या गाभारी, नाव तुझे रे मंगलमूर्ती
गौराईच्या बाळा, नाचवत वाळा, गळ्यामध्ये तुझ्या या दुर्वांच्या माळा, गौराईच्या बाळा, नाचवत वाळा, गळ्यामध्ये तुझ्या या दुर्वांच्या माळा,