गणपती बाप्पा
गणपती बाप्पा
1 min
96
मूषकावर स्वार होऊन गणपती बाप्पा आले
लखलखीत मखरात ते विराजमान झाले
सुखाचे गाठोडे घेऊन आले
दुःखाचे निवारण करण्यास विघ्णहर्ता उभे
अनेक नावे अनेक रूपे आहे देवा तुझी
गोड नाव तुचे असे आमच्या ओठी
सुखकर्ता तू दुःखहर्ता हे गौरी नंदना
तुच्या आगमनाने शांती मिळते मनाला
अपार लीला तुझी अगाध आहे काया
तुझ्या जय घोषाने मनाला मिळते ऊर्जा
गणपती बाप्पा मोरया ।।।।।।।
मंगलमूर्ती मोरया ।।।।।।।
