मनं जाणंत.....
मनं जाणंत.....
कुणी वेड म्हणतं
कुणी शहाणं म्हणतं
पण माझ्या मनाचं दु:ख
माझं मनं जाणंत.....
काय सांगू कुणा
कुणी काही म्हणा
माझं आहे मनं ते
मनातचं बोलत....
मनाचे कीती धोके
मनंच देई मज मोके
मनं कसं कोणाचं जिंकू
माझं मनं मनाशी हरतं....
मनाचीच ही देणगी
मनात पेटली ठिणगी
संगम हा देखाव्याचा जाळ
मनं माझं पेटून उठत...
