STORYMIRROR

manasvi poyamkar

Inspirational

5.0  

manasvi poyamkar

Inspirational

मनाच्या मस्तीत

मनाच्या मस्तीत

1 min
14.3K


मनाच्या मस्तीत

स्वप्नांच्या धुंदीत

विसाव्याच्या जगात

आनंदाने विहरावे

कल्पनेच्या दुनियेत

माझेच राज्य असावे

तोडून बंद सारे

आसमंतात झेपवावे

रिमझिम बेधुंद क्षण

शिंपल्यानं प्रमाणे वेचावे

सुखाचे तारे लुटावे

सोबत प्रेमाची आयुष्यात

दुःख सारे सारून जावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational