मनाची सुंदरता
मनाची सुंदरता
चेहऱ्याची सुंदरता,,,
आज -काल लोक पाहत आहेत
चेहऱ्याची सुंदरता समोरच्या
माणसाला मोहात पाडते आहे,,,
मनाची सुंदरता कोणी पाहतच नाही
चेहऱ्यावरील हाशी खरी
आहे की खोटी,,,
कोणी ओळखतच नाही,,,
स्वतःचे सामर्थ्य,,,
देखावा करायला लागले आहेत ,,
सर्वजण तयार आहेत,,,
दिखावा करायला,,,
एकमेकांना कमी दाखवणे
सर्व झालेे बिझी,,,
