STORYMIRROR

Prakash Chavhan

Inspirational

3  

Prakash Chavhan

Inspirational

मना तु लढ रें

मना तु लढ रें

1 min
272


*मना तु लढ रें 

दिवा मतीचा लावूनी 

उघड दारं इच्छेचा

वाट बघते ती भव्य रानी*


*मना तु लढ रें 

झटकुनी निराशेचं अंधार 

उंच बळू दे तेज तुझे

प्रयत्ना अति तेल गळे*


*मना तु लढ रें 

हे आकाश मोकळे का? 

करावयास तु काही 

मळभ हटवं रें बुद्धीचं*


*मना तु लढ रें 

चमत्काराची चाबी तुजपासी 

नको करू आश्चर्य 

 सर कर शिखर हक्काचं*


*मना तु लढ रें 

ओळख राजहंसाचं रूप रें 

वेगळं करून चांगलं वाईट 

परिसा सारखं जगावं*


*मना तु लढ रें 

जागू दे जुनून असं 

संकटानी पण हात जोडावं 

खरा योद्धा तु आपलं राजा बनावं*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational