मन कोरली
मन कोरली
*मन कोरली
मन स्वार्थानी
दूर झाली जीवां
कोरडं झालं जिणं* !!
*प्रेम पाण्यात
पातळी एक
निचरा होतं
गेलं तळाला* !!
*असं जवळ
दूर पाहत
दिसतं नाही
कुणी आपलं* !!
*आशा करतं
आशा ठेवत
मूल्य कळत
हृदय एकांती* !!
*साद असतं
प्रतिसादानं
हाव करतंच
भाव जुळतं ना* !!
