STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

मला सर्वकाही दिलात तुम्ही!

मला सर्वकाही दिलात तुम्ही!

1 min
185

जन्माला घातलात तुम्ही,,,,,,

जीवन मला दिलात तुम्ही

हातात हात धरून,,,

चालायला शिकवलात तुम्ही,,,

दुःखाचे सावट गायब केलात तुम्ही,,,

आठवणीत राहाव्या अशा,,

आनंदाची खुशीचे क्षण गेला तुम्ही

खांद्यावर घेऊन,,,

पूर्ण गाव फिरवलात तुम्ही,,,

माझी मला नव्हती ओळख ,,,

माझी स्वतःची ओळख

मलाच करून दिलात तुम्ही,,,

मला तुम्ही सर्व काही दिलात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational